गुटखा, खर्रा, मावा आणि खैनी सिगारेटपेक्षा सुरक्षित नाहीत. त्यात निकोटीन असल्याने व्यसन लागते आणि तोंडाचे नुकसान होते.
तोंडाची तपासणी कधी करावी
दोन आठवड्यांत न भरणारा व्रण, पांढरे किंवा लाल डाग, गाठ, किंवा तोंड उघडण्यास त्रास असल्यास लगेच डॉक्टर किंवा दंतवैद्यांना दाखवा.
सोडण्याचे टप्पे
- सोडण्याची तारीख ठरवा आणि विश्वासू व्यक्तीला सांगा
- कधी आणि का खाता ते नोंदवा
- सवयीच्या जागी बडीशेप, वेलची किंवा सुकामेवा घ्या
- निकोटीन रिप्लेसमेंटबद्दल डॉक्टरांना विचारा
- नियमित समुपदेशन आणि पाठपुरावा घ्या
मुंबईत मदत
आमचा गुटखा-खर्रा सोडण्याचा कार्यक्रम पाहा किंवा अपॉइंटमेंट घ्या. फोन: 9322232222.